Gold Price Today : सोन्याच्या भावात मोठी घसरण; पहा आजचे भाव

आजचे नवीनतम सोन्याचे बाजार दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सोन्याची शुद्धता कशी तपासायची?

Gold Price Today : सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी ॲप तयार करण्यात आले आहे. ‘बीआयएस केअर ॲप’ या ॲपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसंच या ॲपच्या मदतीने आपण सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही तर त्याबद्दल तक्रारही करू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास, ग्राहक या ॲपद्वारे तत्काळ तक्रार करू शकतात. या ॲपद्वारे ग्राहकांना तत्काळ तक्रार नोंदवण्याची माहितीही मिळणार आहे.

आजचे नवीनतम सोन्याचे बाजार दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

24 कॅरेट शुद्ध सोने 999 ने चिन्हांकित केले आहे.

22 कॅरेट शुद्ध सोने 916 ने चिन्हांकित केले आहे.

21 कॅरेट शुद्ध सोने 875 चिन्हांकित.

18 कॅरेट शुद्ध सोने 750 गुणांसह चिन्हांकित आहे.

14 कॅरेट शुद्ध सोने 585 ने चिन्हांकित केले आहे.

आजचे नवीनतम सोन्याचे बाजार दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment