T20 विश्वचषकाचे नवीन वेळापत्रक जाहीर

T20 World Cup New Schedule 2024 : यावर्षी जूनमध्ये होणाऱ्या ICC T20 विश्वचषक सामन्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 2024 च्या T20 विश्वचषकात वेस्ट इंडिज आणि यूएसए यांच्यात एकूण 55 सामने 9 ठिकाणी खेळवले जातील. T20 विश्वचषक 2024 चा सलामीचा सामना यजमान अमेरिका आणि कॅनडा यांच्यात 1 जून रोजी होणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 26 आणि 27 जून रोजी होणार आहेत. 29 जून रोजी बार्बाडोस येथे अंतिम सामना होणार आहे. भारतीय संघ 5 जून रोजी आयर्लंड विरुद्ध पहिला सामना खेळणार आहे तर दुसरा सामना 9 जून रोजी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. भारतीय संघ तिसरा गट सामना १२ जून रोजी अमेरिकेविरुद्ध खेळणार आहे. भारताचा शेवटचा गट सामना १५ जून रोजी कॅनडाविरुद्ध होईल.

ई-पिक पाहणी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 8,000 रुपये जमा होणार

वेळापत्रकासाठी येथे क्लिक करा

महिला सरपंच असल्यास पती लुडबूड करू शकत नाही, अन्यथा होईल कारवाई | gram panchayat sarpanch news

या दिवशी भारत-पाकिस्तान भिडणार आहेत.

टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाला आयर्लंड, पाकिस्तान, अमेरिका आणि कॅनडासोबत अ गटात ठेवण्यात आले आहे. भारतीय संघाचे पहिले तीन गट सामने न्यूयॉर्कमध्ये होणार आहेत. भारतीय संघ 5 जून रोजी आयर्लंड विरुद्ध पहिला सामना खेळणार आहे तर दुसरा सामना 9 जून रोजी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. भारतीय संघ तिसरा गट सामना १२ जून रोजी अमेरिकेविरुद्ध खेळेल. भारताचा शेवटचा गट सामना १५ जून रोजी कॅनडाविरुद्ध होईल. टी२० विश्वचषक २०२४ चा सलामीचा सामना १ जून रोजी यजमान अमेरिका आणि कॅनडा यांच्यात होणार आहे. उपांत्य – 26 आणि 27 जून रोजी अंतिम सामने खेळवले जातील. 29 जून रोजी बार्बाडोस येथे अंतिम सामना होणार आहे. T20 विश्वचषक सामना

वेळापत्रकासाठी येथे क्लिक करा

इतरांना शेअर करा.......