Maharashtra Palakmantri Sampurn Yadi 2025 : महाराष्ट्र पालकमंत्र्यांची पहा संपूर्ण यादी

Maharashtra Palakmantri Sampurn Yadi 2025 : महाराष्ट्र पालकमंत्र्यांची पहा संपूर्ण यादी

Maharashtra Palakmantri Sampurn Yadi 2025 : महाराष्ट्रातील नवीन सरकारमधील जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी अखेर जाहीर झाली आहे. पालकमंत्रिपद इतके महत्त्वाचे का आहे? राज्य सरकारच्या मंत्र्यांना जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचे पद दिले जाते. नावात ‘पालक’ हा शब्द असलेल्या या मंत्रीपदाची जबाबदारी देखील यावरून अगदी स्पष्ट होते. हे मंत्री एका विशिष्ट जिल्ह्याच्या पालकांसारखे आहेत. त्या जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती असो, योजना … Read more