आजपासून लाडक्या बहीणींच्या खात्यात १५०० रुपये यायला सुरुवात, या महिलांना मिळणार नाही लाभ
Ladki Bhain Yojana February installment : महाराष्ट्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बेहन योजने’च्या लाभार्थ्यांसाठी आज आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या योजनेसाठी पात्रता निकष पडताळले जात आहेत, अनेक लाभार्थी महिलांनी फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला आहे. तथापि, आता या सर्व शंका दूर झाल्या आहेत आणि आजपासून फेब्रुवारीचा हप्ता पात्र … Read more