या नवीन वेबसाइटवर 10वी 12वीच्या निकालाची तारीख जाहीर | असा पहा निकाल

या नवीन वेबसाइटवर 10वी 12वीच्या निकालाची तारीख जाहीर | असा पहा निकाल

दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्या की निकालाची उत्सुकता सर्वांना लागली आहे. या निकालावर भविष्य अवलंबून आहे. दरवर्षी निकाल उशिरा लागतो. मात्र यंदा वेळेवर निकाल जाहीर करण्याचे नियोजन मंडळाने केले आहे. महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल 2023 25 मे पूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे आणि 10वीचा निकाल 5 जूनपूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा … Read more