सरकारने ग्रामपंचायतींना किती रक्कम दिली? सरपंचांनी कुठे ती खर्च केली ? पहा मोबाईलवर

सरकारने ग्रामपंचायतींना किती रक्कम दिली? सरपंचांनी कुठे ती खर्च केली ? पहा मोबाईलवर

सर्वात आधी बघू या गावाचे बजेट कसे ठरवले जाते? दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ग्रामविकास समितीची बैठक बोलावली जाते. यामध्ये गावातील आरोग्य, शिक्षण, महिला कल्याण अशा विविध गरजांचा विचार केला जातो. त्यानंतर गावात उपलब्ध निधी आणि या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारकडून असलेल्या अपेक्षा लक्षात घेऊन अंदाजपत्रक तयार केले जाते. ग्रामीण अर्थशास्त्राचे अभ्यासक दत्ता गुरव म्हणतात, “सर्वांनी एकत्रित बजेट … Read more