सरकारचा मोठा निर्णय! OBC साठी उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही
OBC Utpanna Dakhala Updade : OBC, VJNT आणि SBC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी. राज्य सरकारने OBC, VJNT आणि SBC विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा प्रतिपूर्ती योजनेसाठी 8 लाख रुपयांची वार्षिक उत्पन्न मर्यादा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी आता विद्यार्थ्यांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. राज्य सरकारने निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विमुक्त जाती, … Read more