‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळत आहे अग्रीम पीक विमा, लाभार्थी पहा
नमस्कार मित्रांनो, आज या लेखाद्वारे आपण पुणे जिल्ह्यासाठी खरीप पीक विमा 2023 अपडेट करणार आहोत, मित्रांनो, पुणे जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडत आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वेक्षणानंतर असे आढळून आले आहे की सोयाबीन, मूग, वाटाणा, बाजरी आणि कांदा पिकांचे अपेक्षित उत्पादन सात वर्षांच्या सरासरी उत्पादकतेपेक्षा सुमारे 50% कमी आहे. ही अधिसूचना पीक विम्याअंतर्गत शेतकऱ्यांना संभाव्य नुकसान भरपाईच्या … Read more