पोस्ट ऑफिस भरतीसाठी 10वी पास अर्ज, पगार 63,000 हजार

पोस्ट ऑफिस भरतीसाठी 10वी पास अर्ज, पगार 63,000 हजार

Post Office Recruitment 2024 : तुम्हाला भारतीय टपाल विभागात नोकरी करायची असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय टपाल विभागाने भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे ज्यासाठी उमेदवार ऑफलाइन मोडद्वारे आपला अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकतात. या भरती मोहिमेअंतर्गत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 14 मे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची … Read more