T20 विश्वचषकाचे नवीन वेळापत्रक जाहीर
T20 World Cup New Schedule 2024 : यावर्षी जूनमध्ये होणाऱ्या ICC T20 विश्वचषक सामन्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 2024 च्या T20 विश्वचषकात वेस्ट इंडिज आणि यूएसए यांच्यात एकूण 55 सामने 9 ठिकाणी खेळवले जातील. T20 विश्वचषक 2024 चा सलामीचा सामना यजमान अमेरिका आणि कॅनडा यांच्यात 1 जून रोजी होणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 26 … Read more