Mukhyamantri Ladki Bahin Yojana लाडकी बहिणीला बोनस ! पुन्हा मिळणार 3000 रु.
Mukhyamaantri Ladki Bahin Yojana:राज्य सरकारने पात्र राज्य सरकारच्या योजनेचा उद्देश आहे की राज्यातील पात्र भगिनींना आर्थिक स्थैर्य मिळावे. भाऊबीज ओवाळणीच्या उपक्रमात, राज्यातील भगिनींना आर्थिक मदतीच्या रूपाने ३ हजार रुपये देण्यात येणार आहेत. या रकमेचे वितरण १० ऑक्टोबरपूर्वी होणार आहे, ज्यामुळे अनेक महिलांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळणार आहे. ५० लाखांची मदत आणि भाऊबीज ओवाळणी उपक्रम भगिनींना … Read more