50 हजार अनुदान: पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा होण्यास सुरुवात Farmer Loan
Mahatma Phule Loan Scheme: राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी राज्य सरकारने 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणि 2019 मध्ये महात्मा फुले कर्जमाफी योजना लागू केली. कर्जमाफीनंतर नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, 2017-18, 2018-19, 2019-20 या तीन आर्थिक वर्षांपैकी 2 वर्षांत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000/- रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जात आहे. … Read more