कापूस सोयाबिन अनुदान वाटप 2024: शेतकऱ्यांच्या खात्यात 10 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात; तुम्हाला आले का?
Kapus Soyabin Anudan Vatap: कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे, राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी काल घोषणा केली की खरीप हंगाम 2023 मध्ये 6.5 लाख कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांना 2,500 कोटी रुपयांची आर्थिक मदत वितरित केली जाईल. विशेष म्हणजे या घोषणेनुसार, रु. आज 30/सप्टेंबर/2024 पासून शेतकऱ्यांच्या खात्यात 10,000 रुपये जमा होण्यास … Read more