या योजनेत सरकार देत आहे तरुणांना एका लाखाची आर्थिक मदत

या योजनेत सरकार देत आहे तरुणांना एका लाखाची आर्थिक मदत

थेट कर्ज योजना 2023 अंतर्गत, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग अनुसूचित जाती प्रवर्गातील तरुणांना व्यवसाय करण्यासाठी अनुदान प्रदान करतो. अशा तरुणांना स्वत:चा व्यवसाय सुरू करता यावा, हा या अनुदानाचा उद्देश आहे. तुम्‍ही अनुसूचित जाती प्रवर्गातील असाल तर तुमच्‍यासाठी आनंदाची बातमी आहे कारण तुम्‍हाला तुमचा स्‍वत:चा व्‍यवसाय सुरू करण्‍यासाठी आता कर्ज मिळणार आहे. थेट कर्ज … Read more