कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय
सरकारी कर्मचाऱ्यांच्या बातम्या : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने नुकताच घेतला आहे. 1 जुलै रोजी झालेली अंदाजे वाढ लक्षात घेऊन 30 जून रोजी निवृत्त होणार्या कर्मचार्यांचे सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबत 11 सप्टेंबर 2023 रोजी DT A शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. आता राज्यातील जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांमधील प्राथमिक शिक्षकांना पदवीधर … Read more