मोठी बातमी : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढला, ७ महिन्यांचा फरक मिळणार
State Government Employees DA Increased : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी बातमी मिळाली आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ झाली आहे. Government Employees DA Increased : महाराष्ट्र सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी आनंदाची बातमी दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. विशेष म्हणजे या संदर्भात एक सरकारी निर्णय देखील जारी … Read more